Pimpri Vaccination News : शहरात शुक्रवारी 62 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ची लस, तर 9 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शुक्रवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

उद्या दि.17/09/2021  रोजी  कोव्हिशिल्ड लसीचा वय 18 वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस  पहिल्या डोसनंतर (12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान म्हणजे 84 दिवसानंतर ते 112 दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील सर्व कोविड-19 लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.11/08/2021 पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK  मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

अ.क्र 

 

 

प्रभाग

लसीकरण केंद्राचे नाववयोगट वय वर्ष 18 वर्षावरील सर्व लाभार्थी (पहिला डोस व  दुसरा डोस)
कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने 05 लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे 20 लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे
1कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी५००
2रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड५००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड५००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल५००
जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव५००
अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी५००
उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर५००
जुने जिजामाता रुग्णालय५००
निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव५००
१०वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)५००
११हेगडेवार जलतरण तलाव, प्राधिकरण३५०
१२संजय काळे सभागृह पॅन आर्थो रुग्णालया समोर३५०
१३साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना३५०
१४आर.टी.टी.सी सेंटर३५०
१५इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड३५०
१६पिं.चिं.म.न.पा. शाळा पवनानगर काळेवाडी३५०
१७मनपा शाळा, वाल्हेकरवाडी३५०
१८मनपा शाळा किवळे३५०
१९बिजलीनगर दवाखाना३५०
२०सेक्टर नं.२९,आठवडी बाजार शेजारी,रावेत३५०
२१बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे३५०
२२मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्ल‍िनिक, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ , वाल्हेकरवाडी३५०
२३जिल्हा परिषद शाळा, ताथवडे३५०
२४नेहरुनगर उर्दु शाळा३५०
२५क्वालिटी सर्कल, भोसरी३५०
२६पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी३५०
२७संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी३५०
२८पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली३५०
२९पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी३५०
३०पिंपळेगुरव माध्यमिक शाळा३५०
३१अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर३५०
३२पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ३५०
३३पि. चि. मनपा शाळा, वाकड३५०
३४आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती३५०
३५मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड३५०
३६पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल३५०
३७सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी३५०
३८सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना३५०
३९छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम)३५०
४०पंडित जवाहरलाल नेहरु शाळा,      च-होली३५०
४१सखुबाई गार्डन, भोसरी३५०
४२गंगोञी पार्क,दिघी रोड, भोसरी३५०
४३नवीन भोसरी रुग्णालय३५०
४४भानसे स्कूल, यमुनानगर३५०
४५स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर३५०
४६तळवडे समाज मंदीर शाळा३५०
४७प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती३५०
४८घरकुल दवाखाना चिखली३५०
४९ठाकरे शाळा रुपीनगर३५०
५०नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती३५०
५१स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, ‍ शिवतेज नगर, यमुनानगर३५०
५२पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग३५०
५३कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा३५०
५४कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३३५०
५५पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी३५०
५६जुने जिजामाता रुग्णालय३५०
५७दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी३५०
५८गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडी३५०
५९कासारवाडी दवाखाना३५०
६०शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी३५०
६१बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी३५०
६२अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा३५०

तसेच उद्या दि.17/09/2021 रोजी कोव्हॅक्सिनलसीचा वय 18 वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या एकूण लाभार्थ्याना खालील नमूद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

अ.क्र प्रभागलसीकरण केंद्राचे नाववयोगट

वय वर्षे 18 वर्षावरील सर्व लाभार्थी

पहिला डोस (कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने 05 लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे 20 लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)दुसरा डोस

(कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने 05 लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे 20 लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)

इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड१००२००
प्रेमलोक पार्क दवाखाना१००२००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल१००२००
जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव१००२००
नवीन भोसरी रुग्णालय१००२००
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, ‍ शिवतेज नगर, यमुनानगर१००२००
जुने जिजामाता रुग्णालय१००२००
निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव१००२००
वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)१००२००

 

 

  • सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-10 ते सायं. 5 या कालावधीत करण्यात येईल.
  • कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि. 17/09/2021 सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
  • ज्या नागरिकांची कोव्हिशिल्ड’ व कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.17/09/2021 रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाव
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
जुने जिजामाता रुग्णालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.