Pimpri Vaccination News : मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा तर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

 या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, आचार्य अत्रे सभागृह, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना,  आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, किवळे, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना,  बापुराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, प्रेमलोक पार्क दवाखाना,

नेहरुनगर उर्दू शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी,  संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा जाधववाडी, कन्या शाळा चिखली, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा,  महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, कस्पटे वस्ती वाकड, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,  सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना,  छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी,  पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली,  सखुबाई गार्डन भोसरी, गंगोत्री पार्क दिघीरोड, भानसे स्कूल यमुनानगर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर,  स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, तळवडे समाज मंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, घरकुल चिखली, ठाकरे शाळा रूपीनगर,  नूतन शाळा ताम्हाणेवस्ती,

यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग,  कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव,  महापालिका शाळा रहाटणी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, दिनदयाल शाळा पवना बँक मागे संत तुकारामनगर पिंपरी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, कासारवाडी दवाखाना,  शितोळे शाळा जुनी सांगवी आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 59  केंद्रांवर  कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या 5, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 20 लाभार्थ्यांना तर उर्वरित सर्व लाभार्थ्यांना ऑन द स्पॉट पद्धतीने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

या आठ ठिकाणी ऑनदस्पॉट ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय,स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर,  जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या आठ ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,  आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.