Pimpri Vaccination News: शहरातील नागरिकांना शनिवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.११/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

वयोगट वय वर्ष १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना (पहिला डोस व दुसरा डोस) कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थींना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे लसीकरण करता येणार आहे.

प्रभाग क्रमांकानुसार लसीकरण केंद्रांचे नावे खालीलप्रमाणे – 

१ अ कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी ५००
२ अ रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड ५००
३ ब क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड ५००
४ क मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल ५००
५ ड जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव ५००
६ इ अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी ५००
७ फ उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर ५००
८ ग जुने जिजामाता रुग्णालय ५००
९ ह निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव ५००
१० ह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह) ५००
११ अ हेगडेवार जलतरण तलाव, प्राधिकरण ४००
१२ अ संजय काळे सभागृह पॅन आर्थो रुग्णालया समोर ४००
१३ अ साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना ४००
१४ अ आर.टी.टी.सी सेंटर ४००
१५ ब पिं.चिं.म.न.पा. शाळा पवनानगर काळेवाडी ४००
१६ ब मनपा शाळा, वाल्हेकरवाडी ४००
१७ ब मनपा शाळा किवळे ४००
१८ ब बिजलीनगर दवाखाना ४००
१९ ब सेक्टर नं.२९,आठवडी बाजार शेजारी,रावेत ४००
२० ब बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे ४००
२१ ब मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्ल‍िनिक, आकुर्डी रेल्वेस्टेशन जवळ , वाल्हेकरवाडी ४००
२२ ब जिल्हा परिषद शाळा, ताथवडे ४००
२३ क नेहरुनगर उर्दु शाळा ४००
२४ क क्वालिटी सर्कल, भोसरी ४००
२५ क पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी ४००

२६ क संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी ४००
२७ क पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली ४००
२८ क पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी ४००
२९ ड पिंपळेगुरव माध्यमिक शाळा ४००
३० ड अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर ४००
३१ ड पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ ४००
३२ ड पि. चि. मनपा शाळा, वाकड ४००
३३ ड आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती ४००

३४ ड मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड४००
३५ इ पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल ४००
३६ इ सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी ४००
३७ इ सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना ४००
३८ इ छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम)४००
३९ इ पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली ४००
४० इ सखुबाई गार्डन, भोसरी ४००
४१ इ गंगोञी पार्क,दिघी रोड, भोसरी ४००
४२ इ नवीन भोसरी रुग्णालय ४००
४३ फ भानसे स्कूल, यमुनानगर ४००
४४ फ स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर ४००
४५ फ तळवडे समाज मंदीर शाळा ४००
४६ फ प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती ४००
४७ फ घरकुल दवाखाना चिखली ४००
४८ फ ठाकरे शाळा रुपीनगर ४००
४९ फ नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती ४००
५० फ स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, यमुनानगर ४००
५१ ग पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग ४००
५२ ग कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा ४००

५३ ग कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३ ४००
५४ ग पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी ४००
५५ ग जुने जिजामाता रुग्णालय ४००
५६ ह दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकारामनगर पिंपरी ४००
५७ ह गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडी ४००
५८ ह कासारवाडी दवाखाना ४००
५९ ह शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी ४००
६० ह बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी ४००
६१ ह अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा ४००

तसेच उद्या दि.१८/०९/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

वयोगट वय वर्ष १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना (पहिला डोस व दुसरा डोस) कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थींना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे लसीकरण करता येणार आहे.

लसीकरण केंद्रे –

१ अ इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड १०० २००
२ ब प्रेमलोक पार्क दवाखाना १०० २००
३ क मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल १०० २००
४ ड जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव १०० २००
५ इ नवीन भोसरी रुग्णालय १०० २००
६ फ स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेजनगर, यमुनानगर १०० २००
७ ग जुने जिजामाता रुग्णालय १०० २००
८ ह निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव १०० २००
९ ह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह) १०० २००

तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार, दि.१८/०९/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर कोविड-१९ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १०.०० ते सायं ०५.०० या वेळेत मिळणार आहे.
अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव, वयोगट क्षमता
१ नवीन जिजामाता रुग्णालय वय वर्षे १८ व त्यापुढील १ला डोस- १००
2 रा डोस – १००

v सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.
v कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१८/०९/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन
करण्यात येतील.
v पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड
निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

v ज्या नागरिकांची ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी
आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांनापिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द
स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

तसेच, स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.१८/०९/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्र लसीकरण केंद्राचे नाव
१ सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
२ कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
३ उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा, यमुनानगर
४ आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
५ अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा
६ खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
७ जुने जिजामाता रुग्णालय
८ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.