BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : निसर्गराजाला लागली हिरव्या रंगाची चाहूल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- प्रचंड उन्हाच्या काहिलीमध्ये होरपळून गेलेल्या सृष्टीला आकाशात दाटून आलेल्या मेघांनी पावसाळ्याची चाहूल दिली आहे. उन्हामुळे करपून गेलेल्या निसर्गावर मान्सूनपूर्व पावसामुळे आता हिरवा रंग चढू लागला आहे. एमपीसी न्यूजचे छायाचित्रकार अमोल वाजगे यांनी टिपली आहेत काही निसर्गचित्रे…

HB_POST_END_FTR-A2

.