Pimpri: गुंतवणूकीच्या बहाण्याने महिलेची  27 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूकीच्या बहाण्याने महिलेची 27 लाख रुपयांची (Pimpri)फसवणूक करण्यात आली आहे, हा सारा प्रकार 14 डिसेंबर 2023 ते 3 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी येथे ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.

याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि.3) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद (Pimpri)दिली आहे, यावरून मार्लिना, शाम कपूर, व विविध बँक अकाऊंट धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Alandi: महाराजाचा चक्क पांडुरंगाची आरती करताना चा व्हिडिओ व्हायरल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांना आरोीपींनी एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये दाखल केले. तेथे त्यांना गुंतवणुकीबद्दल सांगितले. यावेळी जास्त परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीला 27 लाख 32 हजार 20 रुपये  भरायला सांगितले व फिर्यादीला कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे,  पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.