Pimpri : खराळवाडीत विरंगुळा केंद्रात महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि धर्म रक्षा समिती आयोजित ‘एक गाव एक शिवजयंती’ निमित्ताने तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त महिलांसाठी विरंगुळा केंद्र खराळवाडी येथे ‘कुटुंब प्रबोधन’ ह्या विषयावर एक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अ‍ॅड. स्वरूपा भोईने यानी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.