Pimpri : गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप आणि शालिनी खलप यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज –  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड (Pimpri) शाखेच्या वतीने सन 2023 चा यशवंत वेणू पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप आणि  शालिनी खलप यांना जाहीर करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, आंतरराष्ट्रीय सल्लागार सचिन इटकर, कवी उद्धव कानडे, सुरेश कंक, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले यांनी पुणे येथे त्यांची भेट घेतली.

रमाकांत खलप आणि शालिनी खलप यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्या आचार, विचार आणि कृतिशीलतेची सावली आम्हाला दिसते, असे गौरवद्गार पुरुषोत्तम सदाफुले यांनी या भेटीत व्यक्त केले.

Pune : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा शनिवारी ऋणनिर्देश व सत्कार सोहळा आयोजित

जून महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात रमाकांत खलप आणि शालिनी (Pimpri) खलप या दाम्पत्याचा यथोचित सन्मान करण्यात येईल असे पुरुषोत्तम सदाफुले यांनी कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86bffa991c5405a0',t:'MTcxMTcxNjU1OC4wMDMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();