Pimpri : युवा मार्गदर्शन शिबिरात हजारो युवक, युवतींचा युवासेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – युवासेना पिंपरी विधानसभा आयोजित मार्गदर्शन शिबिर आणि स्नेहमेळाव्यात हजारो युवक आणि युवतींनी युवासेनेत प्रवेश केला.

यावेळी मावळ विधानसभा विस्तारक वैभव थोरात, जिल्हा संघटक सुरज लांडगे, जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, रुपेश कदम, शिवभक्त व मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले, विभाग प्रमुख राजेश वाबळे, किक बॉक्सिंग अध्यक्ष संतोष म्हात्रे, पिंपरी संघटक रोमी भाऊ संधू, ज्ञानेश्वर शिंदे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे रवी कोवे, कामिनी मिश्रा, वैशाली कुलथे, कल्पना जाधव, उषा आल्हाट, जयश्रीताई नगरकर, उषा आल्हाट, उपविभाग प्रमुख भोला पाटील, उपशहर अधिकारी विनय खामगळ,योगेश वाडकर, राहुल पलांडे,रविराज मांडवे,राहुल राठोड,अजय मोरे, अजित बोराडे, प्रमोद गायकवाड, दिनेश चव्हाण, ओंकार जगदाळे, अजय पिल्ले, अनुजा कुमार उपस्थित होते.

  • या कार्यक्रमाचे आयोजन युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवासेना अधिकारी अभिजीत गोफण व युवा नेते गोपाळ भाऊ मोरे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.