Pimpri :अनलिमिटेड स्पेशल राजस्थानी थाळी अवघ्या 170 रुपयांत तर स्पेशल दाल बाटी चुरमा फक्त 200 रुपयांत आणि बरेच काही…

रविजी’ज फूड कॉर्नर घेवून आले आहे अस्सल खवय्यांसाठी खास मेजवानी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील ( Pimpri ) अस्सल खवय्यांसाठी “राजस्थानी पारंपरिक स्पेशल थाळी” रविजी’ज फूड कॉर्नर येथे मात्र 170/- रु. तर दाल बाटी चुरमा 200/- रुपयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या पारंपारिक थाळी आणि राजस्थानी पदार्थांसाठी परिसरातील खवय्यांना इतर रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये 500 रु ते 800 रु मोजावे लागतात, तेच रुचकर आणि स्वादिष्ट पारंपारिक जेवण खास ऑफरमध्ये उच्च दर्जाच्या सेवेसह अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. शुद्ध शाकाहारी पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या या पदार्थांच्या प्रक्रियेत स्वच्छता आणि सुरक्षिततेला अधिक महत्व देण्यात येते. त्यामुळे रविजी’ज फूड कॉर्नर अल्पावधीतच परिसरात नावलौकिक प्राप्त केले आहे. अस्सल राजस्थानी खाद्यपदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे रविजी’ज फूड कॉर्नर!

 Today’s Horoscope 09 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

* रविजी’ज स्पेशल दाल बाटी चुरमा

“दाल बाटी चुरमा” या पदार्थाला राजस्थानी खाद्य संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. फक्त 200/- रुपयांमध्ये खवय्यांना या पदार्थाचा आनंद घेता येणार आहे. रविजी’ज फूड कॉर्नर येथे शुद्ध देशी तुपात बनविण्यात आलेल्या या पदार्थाचा औरा काही वेगळाच आहे. या स्पेशल डिश मध्ये गावरान गहू, देशी तूप आणि जिऱ्याचे मिश्रण एकत्रित करून बनविण्यात आलेले 4 “बाटी” खवय्यांना मनसोक्तपणे खायला मिळणार आहेत. सोबत 5 डाळी एकत्र करून बनविण्यात आलेली मिक्स दाल, चुरमा, बेसन गट्टा भाजी, लसणाची चटणी, ताक, पापड, कोशिंबीर यासोबतच पारंपारिक माहोल आणि उच्च दर्जाच्या सेवीची हमी या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. तर वाट कसली बघताय..? आजच रविजी’ज फूड कॉर्नरला भेट द्या.!

* रविजी’ज स्पेशल राजस्थानी थाळी

रविजी’ज फूड कॉर्नर यांनी पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातील खवय्ये आणि राजस्थानी फूड लवर्स यांना अगदी परवडेल अशा 170/- रु. दरात राजस्थानी थाळी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे खवय्यांना या थाळीसाठी भलेमोठे बिल आता मोजावे लागणार नाही. खवय्यांना पारंपारिक वातावरणात, शुद्ध शाकाहारी प्रकारच्या राजस्थानी थाळीचा आनंद घेण्याची संधी चालून आली आहे. या थाळीमध्ये 3 प्रकारच्या भाज्या ( हिरवी भाजी, आलू भाजी, कडधान्य भाजी), दाल (अनेक डाळी मिक्स), कढी (दह्याची), भात, रोटी, तिक्कड, पापड, ताक, कोशिंबीर/ सलाड, लोणचे अशा परिपूर्ण असलेल्या थाळीचा पोट आणि मन भरेल इतका आनंद, खवय्ये आणि राजस्थानी फूड लवर्स यांना घेता येणार आहे. त्यामुळे मित्रमंडळी, कुटुंबासह लवकरात लवकर रविजी’ज फूड कॉर्नरला भेट द्या.!

*रविजी’ज फूड कॉर्नर आणि बरेच काही…

रविजी’ज फूड कॉर्नर येथे विविध राजस्थानी खाद्यपदार्थांसोबत इतरही खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जसे की, पंजाबी, साउथ इंडियन, चायनीज, पाव भाजी, स्नॅक्स अशा सर्व पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली खवय्यांना अनुभवायला मिळणार आहे. हे सर्व पदार्थ शुद्ध गावरान तूप व दर्जेदार खाद्यतेल वापरून तयार करण्यात येतात. येथे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम स्वच्छता व दक्षता घेतली जाते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी रविजी’ज फूड कॉर्नर येथे जरूर भेट द्यावी, आणि आपला अनुभव वृद्धिंगत करावा.

 

 

 

* रंजना’ज बॅंक्वेट हॉल

रविजी’ज फूड कॉर्नर येथे रंजना’ज बॅंक्वेट हॉलमध्ये पार्टी, बर्थडे अशा विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. सुमारे 200 लोकांची क्षमता असलेले रंजना’ज बॅंक्वेट हॉल सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. तर आजच आपल्या कार्यक्रमासाठी रंजना’ज बॅंक्वेट हॉल बुक करा आणि मिळवा अविस्मरणीय आनंद व अनुभव!

* रविजी’ज फूड कॉर्नर आणि रंजना’ज बंक्वेट हॉल पत्ता : – झिरो बॉयझ चौक प्लॉट क्र.105/6/7 न्यू टेल्को रोड, उद्यम नगर पिंपरी चिंचवड, अजमेरा मेन रोड, पुणे.

संपर्क क्रमांक:- +91 80871 44997

* रविजी’ज फूड कॉर्नर आणि रंजना’ज बंक्वेट हॉल येथे भेट देण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.

https://www.google.com/maps/place/Ranjana’s+Banquet+Hall/@18.633984,73.8194979,17.29z/data=!4m6!3m5!1s0x3bc2b922c14d5583:0x98317857993b0a0b!8m2!3d18.6338323!4d73.8198534!16s%2Fg%2F11rrpqs87c?entry=ttu

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.