Pimple Saudagar : गणपती बाप्पांना ताशांच्या गजरात निरोप 

एमपीसी न्यूज –  पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये स्थापन केलेल्या श्री गणेशाचे सातव्या दिवशी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या वेळी विद्यार्थ्यांनी पी के स्कूल ते विसर्जन घाटापर्यंत बाप्पाची ढोल , ताशाच्या व लेझीमच्या गजरात जंगी मिरवणूक काढून व  बाप्पांची आरती करून सर्वाना प्रसाद वाटप करण्यात आला  त्यानंतर “गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ” , गणपती बाप्पा मोरया असे म्हणत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले . या मिरवणुकीत शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे , मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर,पर्यवेक्षिका सविता आंबेकर , संगीता  पराळे ,सर्व शिक्षक , विद्यार्थी ,पालक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.