PM Modi On New Education Policy: पाहा नव्या शैक्षणिक धोरणाबाबत पंतप्रधान मोदी यांचे मत

PM Modi addresses ‘Conclave on transformational reforms in higher education under National Education Policy’ live update

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनवादी सुधारणा’ परिषदेला मार्गदर्शन करत आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालय, यूजीसीच्या या परिषदेत पंतप्रधान मोदी बदलाचे फायदे सांगत आहेत.

या परिषदेत भविष्यातील शिक्षण, संशोधनावर चर्चा करण्यात येईल. पाहा पंतप्रधान मोदी यांचे भाषण…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.