Pm Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज, शनिवारी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले.

सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.