BNR-HDR-TOP-Mobile

Pune : चंदननगर रस्त्यावर पीएमपीएमएल जळून खाक

एमपीसी न्यूज – चंदननगर रस्त्यावर पीएमपीएमएलला भीषण आग लागल्याची घटना आज ( गुरुवार ) 7 च्या सुमारास घडली . आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही . या घटनेची माहिती पुणे अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने घटना स्थळाकडे धाव घेतली परंतु ऐन गर्दीच्या काळात वर्दी मिळाल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले . अग्निशमन दल प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचे पर्यंत बस पूर्णपणे जाळून खाक झाली होती . या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही . परंतु परिसरात वाहतूक प्रश्न निर्माण झाला आहे . 

 

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3