Podcast : पुणे बिझनेस स्कूलच्या सहयोगाने कृषी क्षेत्राचा आढावा घेणारी मुलाखत नक्की ऐका

एमपीसी न्यूज : पुणे बिझनेस स्कूलच्या (Podcast) सहयोगाने कृषि क्षेत्राचा आढावा घेणारी विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये कृषि क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व कृषि क्षेत्रात संधी शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी, युवक, व्यावसायिक अनेक व्यक्तींच्या मनातील गोष्टी, कृषि निविष्ठा क्षेत्राची आगामी वाटचाल तसेच नव्या तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रातील सहभाग पीसीईटी इन्फीनिटी 90.4 एफ एम द्वारे पहिल्या भागात अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे .
आर जे माधुरी यांनी कृषी एग्री इनपुट इंडस्ट्रीचा अकरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तुषार डावखरे यांची मुलाखत घेतली आहे. कृषी क्षेत्राचा आढावा घेणारी मुलाखत एमपीसीच्या माध्यमातून नक्की ऐका. भाग 1 –