Podcast : भारतात आढळणारे स्वरूप, गाणपत्य संप्रदाय, अष्टविनायक

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव निमित्ताने (Podcast) इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफ एम आणि चंदनगाभा प्रस्तुत ‘सुखकर्ता तू’ हि नवी मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेचा आजचा तिसरा भाग. आजच्या भागात पाहूया ‘भारतात आढळणारे स्वरूप, गाणपत्य संप्रदाय, अष्टविनायक’ या बद्दल महत्त्वपूर्ण माहिती.
निवेदन – विराज सवाई
तज्ज्ञ – डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (संस्कृत आणि कोशशास्त्र तज्ज्ञ) Podcast