Podcast : पिंपरी चिंचवडची जीवनदायीनी नदी स्वच्छ रहावी यासाठी प्रशासन आणि सामान्य नागरिक काय करु शकतात???

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडची जीवनदायीनी असलेली नदी सुंदर, स्वच्छ रहावी यासाठी प्रशासन (Podcast) आणि नागरिक यांच्यात संवाद व्हावा यासाठी पीसीईटी इन्फीनिटी 90.4 एफ एम सोबत पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त शेखर सिंग यांनी संवाद साधला.
हा विशेष संवाद एमपीसी न्यूजच्या माध्यमातून नक्की ऐका – Podcast