Video by Shreeram Kunte: पॉझिटिव्हिटी सिरीज- सामान्यांमधले असामान्य 

एमपीसी न्यूज -जग बदलू पाहणाऱ्या वेड्यांचं काम जगासमोर आणण्यासाठी पॉझिटिव्हिटी सिरीज सुरु झालीय. या भागात ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या पालक संघाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती यांच्या कोव्हीड केअर सेंटरविषयी माहिती घ्या.

वाईट गोष्टींना पटकन प्रसिद्धी मिळते. चांगलं काम मात्र लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. हे चांगलं काम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ नक्की बघा.

YouTube link–

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.