Pradikaran : वर्षभराचे संकष्टी चतुर्थीनिमित्त कीर्तन कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज –  प्राधिकरण येथील श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्यावतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त कीर्तन आयोजित केली आहे. 

सेक्टर नं. २१मधील यमुनानगर  प्राधिकरण येथे सायंकाळी सहा वाजता कीर्तन होणार आहे.  यामध्ये सोमवार दि. २२ मेला हभप  श्रीपादबुवा अभ्यंकर, बुधवार दि. २२ जूनला  हभप संपदा फडके, गुरुवार दि. २० जूनला हभप श्रेयस कुलकर्णी, शनिवार दि. २० जुलैला हभप वंदना कापरे, सोमवार दि. १९ ऑगस्टला हभप दीपकबुवा रास्ते, मंगळवार दि. १८ सप्टेंबरला हभप मयुरी घेवारी,  गुरुवार दि. १७ ऑक्टोबरला रामचंद्रबुवा भिडे, शुक्रवार दि. १५ नोव्हेंबरला हभप कल्याणी केसकर, रविवार दि. १२ डिसेंबरला मिलींदबुवा रांजणीकर, सोमवार दि. १३ जानेवारी २०२०ला हभप मानसी जोशी, मंगळवार दि. २८ जानेवारीला हभप प्रसाद सबनीस, बुधवार दि. १२ फेब्रुवारीला हभप शशिकला देशपांडे, गुरुवार दि. १२ मार्च २०२०ला मंगलमूर्ती कलमकर यांचे कीर्तने होणार आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन दीपक रास्ते यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.