Pune : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापनेसाठी मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील (Pune) प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापने साठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली.

Pune : टँकर व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात दोन पत्रकारांवर गुन्हा

रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील. सकाळी दहा वाजून 23 मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना सुरू झाली आहे. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गणेश भक्त उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.