Punavale Business News: ‘डिव्हाईन ब्लिस’ थ्री साईड ओपन बाल्कनी असलेला पुनावळेतील एकमेव प्रकल्प

एमपीसी न्यूज : पुनावळे येथील शांताई गृपच्या ‘डिव्हाईन ब्लिस’ या गृहप्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. 2 बीएचके 196 सदनिका असलेला हा प्रकल्प सर्व सुखसोयी युक्त असा स्पेशियस प्रकल्प आहे. प्रकल्पाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गृहप्रकल्पाच्या तिन्ही बाजूंना ओपन बाल्कनी आहे. अशा प्रकारची रचना असलेला पुनावळे मधील हा एकमेव प्रकल्प आहे. 

‘शांताई ग्रुप’ हा सातत्याने नव नवीन गृहप्रकल्प सादर करत असतो. उत्कृष्ठ बांधकाम दर्जा व वेळेवर घराचा ताबा देण्यासाठी या गृपची ख्याती आहे. पुनावळे येथे नव्यानं उभारण्यात येत असलेला ‘डिव्हाईन ब्लिस’ हा गृहप्रकल्प सर्वार्थाने परिपूर्ण आहे. हा प्रकल्प मुंबई – पुणे महामार्गालगत आहे. याठिकाणावरुन हिंजवडी व तळवडे आयटी पार्क जवळ पडतात. तसेच महामार्गावरून तळेगाव एमआयडीसी देखील जवळ पडते. या भागातील शांतता आणि स्वच्छता यामुळे प्रकल्पाला आणखी महत्त्व प्राप्त होते.

‘डिव्हाईन ब्लिस’पासून तळवडे व हिंजवडी आयटी पार्क तसेच भोसरी व तळेगाव एमआयडीसी जवळ पडतात‌. याठिकाणी स्वच्छता आणि शांताता यांचा सुरेख मिलाफ झाला असून या प्रकल्पात घर खरेदी एक पर्वणीच ठरणार आहे.

‘डिव्हाईन ब्लिस’ या गृहप्रकल्पाच्या तिन्ही बाजूंना ओपन बाल्कनी आहे. अशा प्रकारची रचना असलेला पुनावळे मधील हा एकमेव प्रकल्प आहे. मोठ्या कार्पेट एरिया मुळे वापरासाठी भरपूर जागा मिळते. सोसायटी धारकांना भविष्यात मेंटेनन्स खर्ज कमी येईल असा हा नियोजन बद्ध प्रकल्प आहे. प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका मान्यता प्राप्त असून 196 पैकी 132 सदनिकांचे काम सध्या सुरू आहे. येत्या दोन वर्षांत फ्लॅटचे पझेशन देण्याचं शांताई गृपचे नियोजन आहे.

या आहेत ॲमिनिटीज

क्लब हाऊस, जिम, ज्येष्ठ नागरिक करमणूक केंद्र, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, सिक्युरिटी, पॉवर बॅक अप, इंटरकॉम फॅसिलिटी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हिटिंग सिस्टिम, फायर फाईटिंग सिस्टिम आणि वाहन पार्किंगसाठी भरपूर जागा

 

महत्त्वाची ठिकाणं आणि अंतर

 

मुंबई बैंगलोर बायपास – 0.8 किमी

आदित्य बिर्ला रुग्णालय – 6.6 किमी

इंदिरा महाविद्यालय – 4.4 किमी

हिंजवडी आयटी पार्क – 10.3 किमी

जिंजर हाॅटेल – 4.1 किमी

आकुर्डी रेल्वे स्टेशन – 4.4 किमी

बालेवाडी स्टेडियम – 9.7 किमी

 

अधिक माहितीसाठी पत्ता आणि संपर्क 

‘डिव्हाईन ब्लिस’ सर्व्हे नंबर – 37/2, 38/3, 38/4 कोयते वस्ती पुनावळे, पुणे – 411033

संपर्क क्रमांक – 7745838886

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.