_MPC_DIR_MPU_III

Pune : मुळशी धरणातून 10 हजार 356 क्युसेक्सने विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज – धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरणातून शनिवारी(दि. १० ऑगस्ट) रात्री नऊ वाजल्यापासून 10 हजार 356 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यापुढेही हा विसर्ग स्थिर राहणार आहे. तसेच पर्ज्यन्यमानानुसार बदल संभवू शकतो, असेही सांगितले आहे. 

_MPC_DIR_MPU_IV

काल सायंकाळी चार वाजल्यापासून पाच हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर त्यात अनुक्रमे आठ आणि रात्री दहानंतर वाढ करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

रात्री आठ वाजता सात हजार 500 क्युसेक्स तर रात्री दहानंतर 10 हजार क्युसेक्सने वाढ करण्यात आली. ही वाढ रात्रभर स्थिर राहणार आहे, असेही सांगितले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.