Pune : विजेच्या धक्क्याने सायकलवरील 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- सायकलिंग करीत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यामुळे खांबामधून जाणाऱ्या वीजप्रवाहाचा धक्का बसून अकरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी वारजे माळवाडी येथे घडली.

पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय 11) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.