Pune : ‘कोरोना’ विषाणू बाधितचे पुण्यात 282 रुग्ण!

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. हा आकडा आता 282 वर गेला आहे. दाटीवाटीने असलेल्या भवानी पेठ आणि कसबा मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. पुणे शहरात 237, पिंपरी – चिंचवडमध्ये 31 तर, ग्रामीण भागात 12 असे 282 कोरोनाचे रुग्ण आहेत.

पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 11, ससून हॉस्पिटलमध्ये 2, रुबी आणि ऐएफएमसी रुग्णालयात 1 कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 282 कोरोनाचे रुग्ण असल्याचे पुणे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर, दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87934baffbcd616a',t:'MTcxMzkzMjM3NC40MDQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();