Pune : आमदार रोहित पवार यांच्याकडून 500 लिटर सॅनिटायजर आरोग्यप्रमुखांकडे सुपूर्द

एमपीसी न्यूज – बारामती ऍग्रो आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून पुणे महापालिका सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, हॉस्पिटल व सफाई कर्मचारी यांच्यासाठी 500 लिटर सॅनिटायजर महापालिका आरोग्यप्रमुख अंजली साबणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, निलेश मगर, नगरसेवक योगेश ससाणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, आरोग्य प्रमुख अंजली साबणे आदी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.