Pune : आझाद हिंद एक्सप्रेस रेल्वेगाडीतील कचराकुंडीत आढळली 7 काडतूसे, 4 बुलेट!

एमपीसी न्यूज – आझाद हिंद एक्सप्रेस रेल्वेगाडीतील कचराकुंडीत 7 काडतूसे, 4 बुलेट आढळली. हे सर्व पंचनामाद्वारे पुढील तपास कमी जप्त केले आहे., अशी माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आझाद हिंद एक्सप्रेस रेल्वेगाडी ही पुणे रेल्वे स्टेशनवर 09:30 वाजता घोरपडी यार्ड येथे सायडिंगला लावलेली होती.

या रेल्वेगाडीची साफसफाई करीत असताना नमूद रेल्वेगाडीचे ‘एस 2’ बोगीचे टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये 7 काडतूस 4 बुलेट एक खालिकेसे आढळून आले. याचा पंचनामाद्वारे पुढील तपास कमी जप्त करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.