BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाला 9 वर्ष पूर्ण; पुणेकरांनी मृतांना वाहिली आदरांजली

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झालेल्या घटनेला आज 9 वर्ष पूर्ण झाली. या बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आज पुणेकरांनी जर्मन बेकरीत जाऊन आदरांजली वाहिली.

13 फेब्रुवारी 2010 रोजी जर्मन बेकरीत हा बाँम्बस्फोटात झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 45 जण जखमी झाले होते.

या बॉम्बस्फोटाने तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना पुणेकरांनी जर्मन बेकरी येथे जाऊन आदरांजली वाहिली.

HB_POST_END_FTR-A2

.