BNR-HDR-TOP-Mobile

Pune :चिंचवड -दापोली बसला ताम्हिणी घाटात अपघात

0

एमपीसी न्यूज – ताम्हिणी घाटमध्ये चिंचवड ते दापोली या बसला अपघात झाला असून यात अंदाजे आठ प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक माहिती थोड्याच वेळात …

Advertisement

HB_POST_END_FTR-A3