Pune : भाऊ रंगारी गणपती जवळ असणाऱ्या एका वाड्याला व दुकानाला आग;6 फायरगाड्या दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील भाऊ रंगारी गणपती जवळ असणाऱ्या एका वाड्याला ( Pune)आज (दि.16) दुपारी 2 क्या सुमारास अचानक आग लागली.

 

आग वाड्या बरोबरच जवळच्या दुकानालही लागली असून(Pune) घटनास्थळी 6 अग्निशमनविभागाच्या गड्या दाखल झाल्या आहेत.

Khed: दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल 

 

सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून आगीचे कारण कळू शकलेले नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.