Pune :नसरापूर येथे कारच्या धडकेने बिबट्याच्या एका छोट्या बछड्याचा मृत्य

एमपीसीन्यूज -पुणे सातारा महामार्ग लगत फॉरेस्ट रेंज (Pune)ऑफिस समोर नसरापूर येथे काल रात्री 10 च्या सुमारास बिबट्याचा एक छोटा बछडा कारच्या धडकेने मृत पावला आहे.

दोन-चार दिवसांपासून नसरापूर मध्ये वनविहार सोसायटी ते बनेश्वर भागामध्ये बिबट्याचा वावर आहे.काल रात्री बिबट्याच्या बछड्याला एका कारची धडक लागली त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share