Pune : पुणे- नगर रस्त्यावर तीन गाड्यांचा विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार

एमपीसी न्यूज- पुणे- नगर महामार्गावर जतेगाव फाट्याजवळ एक लक्झरी बस, आय 20 कार आणि ट्रकचा विचित्र अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज पहाटे साडेसहा वाजता घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.