Pune: अॅड.अभय छाजेड यांची ओरिसात निरीक्षकपदी नेमणूक

एमपीसी न्यूज – ओरिसामधील बालासोर लोकसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांची अ.भा.कॉंग्रेस(Pune) पक्षातर्फे निवडणूक निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

ओरिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होत असून बालासोर मतदार संघात 7विधानसभा मतदार(Pune) संघ आहेत. माजी केंद्रीयमंत्री श्रीकांत जेना हे कॉंग्रेस पक्षाचे तेथे उमेदवार आहेत.

Maharashtra : राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट;कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची माहिती

बालासोर लोकसभा मतदार संघात अखेरच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील जबाबदारी संपवून अॅड.अभय छाजेड ओरिसातील बालासोर येथे रवाना झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.