BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अॅग्रो टुरिझम विश्व ‘ तर्फ उद्या वर्षा सहल

एमपीसी न्यूज- ‘अॅग्रो टुरिझम विश्व’ या संस्थेतर्फ उद्या, रविवारी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या मावळ तालुक्यातील अंजनवेल अॅग्रो टुरिझम सेंटर येथे ही एक दिवसीय वर्षा सहल जाणार आहे.

‘ अॅग्रो टुरिझम,शेती, निसर्ग, भूगोल, पावसाळी वनस्पती यांची माहिती या वर्षासहलीत दिली जाणार आहे. ग्रामीण भोजनाचा आस्वाद हेही वैशिष्टय असणार आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3