Pune : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 98 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 98 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावून तरुण मतदारांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पर्वती मतदारसघातील भाऊसाहेब हिरे शाळेत जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासमवेत शंकरराव भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई होते.
“आपल्या एका बोटावर राज्य चालत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही, त्यामुळे सर्वांनी पुढे येऊन मतदान केलं पाहिजे असेआवाहन बाबासाहेबानी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.