Bhama Dam: भामा आसखेड धरणातून 2 हजार 435 क्युसेक विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज: भामा आसखेड धरणातून  2 हजार 435 क्युसेक एवढा विसर्ग भामा नदीत सुरू करण्यात आला आहे.(Bhama Dam) आज सकाळी 8 वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात होत असलेला विसर्ग 1 हजार 228 क्युसेक वरून वाढवून 2 हजार 435 क्युसेक एवढा करण्यात येणार आहे. असे भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाने सांगितले आहे.

PCMC News: अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.(Bhama Dam) नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असं आवहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भामा आसखेड धरण हे भामा नदीवर खेड तालुक्यात बांधण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.