Pune : काँगेसचे उद्या भाजपविरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज – SC/ ST/ OBC साठी असलेले आरक्षण भाजप सरकार रद्द करण्याच्या भूमिकेत आहे. म्हणून पुणे शहर काँग्रेसतर्फे सोमवार (दि.24) रोजी सकाळी 11.15 वा., जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रमेश बागवे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like