Pune : पै कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट, डिझाईन,आर्ट ‘मध्ये पदवी प्रदान सोहळा

एमपीसी न्यूज- ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट, डिझाईन, आर्ट ‘मध्ये पदवी प्रदान सोहळा अलीकडेच पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी. ए. इनामदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून या पदवी प्रदान सोहळ्यात बी. एस्सी. (मीडिया, ग्राफिक्स,एनिमेशन ) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.