Pune : ‘कोरोना’मुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने सुनावणी पुढे ढकलली

एमपीसी न्यूज –पुणे जिल्हयातील ‘कोरोना’चा प्रादुर्भावाचे अनुषंगाने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे पुणे येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरु असलेली सुनावणी कामकाज पुढे ढकलण्यात आली आहे, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.