Pune : बर्म्युडावरुन आलेल्या महिलेला ‘कोरोना’ची लागण

एमपीसी न्यूज – बर्म्युडावरुन पुण्यात आलेल्या प्रवाशाला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नीही कोरोनाबाधित आढळली आहे. आज दिवसभरातील पॉझिटिव्ह असणारी चौथी रुग्ण आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे २७, ग्रामीण ०५, पिंपरी-चिंचवड १२, असे एकूण ४४ रुग्ण अशी नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.