Pune Corona Update: 1160 नवे रुग्ण, 896 जणांचा डिस्चार्ज तर 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (सोमवारी) नव्याने 1,160 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 49 हजार 217 झाली आहे. तर 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 18 हजार 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आज 16 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली.  शहरातील आतापर्यंत एकूण 2 लाख 48 हजार 514 कोरोना चाचण्या झाल्या असून … Pune Corona Update: 1160 नवे रुग्ण, 896 जणांचा डिस्चार्ज तर 16 मृत्यू वाचन सुरू ठेवा