Pune Corona Update : कोरोना रुग्णवाढ कायम, पुण्यात दिवसभरात 766 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोरोना बाधित सक्रिय रुग्ण आढळले असून शहरात कोरोना झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गुरूवारी (दि.25) पुणे शहर आणि उपनगरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 766 इतकी झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बुधवारी (दि.24) 661 इतके रुग्ण सापडले होते. पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांवरून 14 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोन दिवसात वाढलेली आकडेवारी खालील प्रमाणे :

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 53
25 फेब्रुवारी : 46

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 23
25 फेब्रुवारी : 36

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 44
25 फेब्रुवारी : 58

धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 72
25 फेब्रुवारी : 66

ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 30
25 फेब्रुवारी : 29

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 91
25 फेब्रुवारी : 75

_MPC_DIR_MPU_II

कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 61
25 फेब्रुवारी : 62

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 26
25 फेब्रुवारी : 36

कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 60
25 फेब्रुवारी : 87

नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 70
25 फेब्रुवारी : 63

शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 28
25 फेब्रुवारी : 27

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 57
25 फेब्रुवारी : 60

वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 42
25 फेब्रुवारी : 45

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 62
25 फेब्रुवारी : 65

येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय
24 फेब्रुवारी : 24
25 फेब्रुवारी : 31

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.