Pune corporation :पुणे मनपाच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रामार्फत चर्चास्त्र 

एमपीसी न्यूज : पुणे मनपाच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रामार्फत आज 27 सप्टेंबरला ‘हवामान बदल आणि कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कृती’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.(Pune corporation) यामध्ये ए. आय. एस. एस. एम. एस. पॉलिटेक्निक, पुणे येथील 112 विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.