Pune Couple suicide: नेपाळी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Couple suicide: Nepali couple commits suicide by hanging. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

एमपीसी न्यूज – पुण्यात एका नेपाळी दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पदमजी पार्क सोसायटीत आज (रविवारी) पहाटे ही घटना घडली. 

_MPC_DIR_MPU_II

सूरज लालसिंग सोनी (वय 26) आणि करुणा सूरज सोनी (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.