Pune crime news : चंदनाच्या झाडांची चोरी

एमपीसी न्यूज- कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमातून चंदनाची दोन झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना (Pune crime news) घडली. याबाबत ओशो आश्रमातील सुरक्षारक्षक संतोष नामदास (वय ४२, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Today’s Horoscope 29 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ओशो आश्रामातील तीर्थ पार्क परिसरात ही घटना घडली . मध्यरात्री या परिसरात चोरटे शिरले व चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे करवतीच्या सहायाने कापून नेली. चंदनाची झाडे कापून नेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर नामदास यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करत (Pune crime news)आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.