Pune : ‘महात्मा फुले मंडई’त भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

एमपीसी न्यूज – मागील तीन दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतांनाही मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे यावेळी नागरिकां सोबत लहान मुलेही असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. नागरिक मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

शासनातर्फे जागोजागी भाजीपाला, किराणा, औषधे दुकाने सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879003c0eca010e6',t:'MTcxMzg5Nzk3MS44MTMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();