BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कात्रज येथे झोपडीत घरगुती सिलेंडरचा स्फोट

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर कात्रज जवळ असलेल्या डीमार्ट च्या मागे असलेल्या झोपडीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.

HB_POST_END_FTR-A4

.