Pune: डंके की चोट पे निवडणूक लढवणार;ठाकरेंचं पानिपत करणार -गुणरत्न सदावर्ते

एमपीसी न्यूज- गुणरत्न आज पुण्यात( Pune )आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सदावर्ते म्हणाले नथुराम गोडसे साहेबांच विचारपीठ निर्माण झालं पाहिजे, (Pune )पावन अस्थी कलशाच्या दर्शनासाठी आलो होतो.दर्शन घेतले त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर, शक्ती प्रदान झालेली आहे.अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे.

राजकारणाच्या नावावर आरक्षणाचे दुकानदारी चाललेली आहे. ती थांबली पाहिजे.नथुराम गोडसे यांच्या विचारांना कम्युनिस्ट थांबवू शकत नाही.

Pimpri : सकल ब्राह्मण समाजाचे पिंपरी येथे आंदोलन

ऑन निवडणूक लढवणार का?

पत्रकारांनी त्यांना निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले , चुकीचा विचारांच्या सोबत जाणारे उद्धव, आदित्य, अशा लोकांच्या विरुद्ध निवडणूक लढवायची वेळ आली तर हिंदुत्ववादी पक्षाकडून नक्की डंके की चोट पे लढवेल. त्यांचं पाणीपत करून सोडून.

जरांगेचा आणि प्रकाश आंबेडकरांचा पॉलिटिकल गेम असू शकतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.