Pune : दीपज्योतींनी उजळला पाताळेश्वर लेणीचा परिसर!

एमपीसी न्यूज – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यात जंगली महाराज रस्त्यालगत असलेल्या प्राचीन पाताळेश्वर लेणीच्या परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. त्यामुळे लेणीचा संपूर्ण परिसर तेजाने उजळून निघाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.