Pune: प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँक्रीट रस्ता, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – प्रभाग 16 मध्ये स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांच्या निधीतून काँक्रीट रस्ता, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली.

मंगल मित्र मंडळ, चौक मंगळवार पेठ, भिम नगर चौक, मंगळवार पेठ, मारीअम्मन नगर, वजन काटा, मंगळवार पेठ
येथे कॉंक्रीट रस्ता, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन
अशा ६ कोटी रुपये तरतुदीच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी गणेश बिडकर, माधवराव बारणे, भिकन सुपेकर, सतीश गायकवाड, बडदे, पांडुरंग टाकळकर, राजेश शिंदे, भाऊसाहेब लोखंडे, अशोक झरे, अनिल खेसे, सुहासराव पवार , किशोर भोसले, लतेंद्र भिंगारे, नाना गायकवाड , गोरख घोडके, संदेश साळुंखे, किशोर धुमाळ, राजू नरवडे, प्रताप सावंत, हरिभाऊ धुमाळ, राजू कदम, बबलू लोखंडे, मारुती मामा वाघमारे, पंकज आगरवाल, संगीता सावंत, ज्योती दरक, रजनीताई खेडेकर, स्वाती पडवळ उपस्थित होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.