Pune : आझम कॅम्पस’ आणि ‘अवामी महाज ‘च्या वतीने आज ‘ईद मिलन’

एमपीसी न्यूज- ‘आझम कॅम्पस’शैक्षणिक परिवार आणि ‘अवामी महाज’सामाजिक संघटनेच्या वतीने आज, शनिवारी रात्री साडेसात ते दहा या वेळेत ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

ईद मिलन’साठी सर्व क्षेत्रातील,सर्वधर्मीय बांधवाना निमंत्रित करण्यात आले आहे. या ईद मिलन कार्यक्रमात इकबाल दरबार यांचा ‘रुह’ हा संगीत कार्यक्रम होणार आहे. असेम्ब्ली हॉल ,आझम कॅम्पस येथे रात्री साडेसात ते दहा या वेळात हा ईद मिलन कार्यक्रम होईल. अवामी महाज’ चे अध्यक्ष डॉ.पी.इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like