BNR-HDR-TOP-Mobile

Pune:- चांगल्या कुटुंबात जन्म झाला तरी पुढची वाटचाल तुमची तुम्हालाच करावी लागते -रोहित पवार

667
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – चांगल्या कुटुंबात तुमचा जन्म झाला तरी पुढची वाटचाल तुमची तुम्हालाच करावी लागते, असे मत रोहित पवार यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केले.

पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, जो कष्ट करतो त्याला यश मिळते. संधी सर्वांना समान असतात. आत्मविश्वास ठेवा आणि नेहमी नशिबावर अवलंबून राहू नका. संधीचे रूपांतर यशात करण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता ठेवा. चुका झाल्याच तर त्यातून काय शिकता येईल? याचा विचार करा.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3